Special Report | रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? मुंबई- गोवा 'महाभयंकर' मार्गाची दैना!
मुंबई - गोवा महामार्गाचे काम करून काही महिने झाले असतानाही पावसाळ्यात खड्यांमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. खड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हे स्पष्ट होत नाही. खड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून वाहणांना त्यातून मार्ग काढणे जिकीरीचे झाले आहे.
मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहणांचे अपघात होत असून बाईकस्वरांचे यात बळी जाण्याची शक्यता आहे.