Special Report | आता शाळांनाही फक्त पाच दिवसांचा आठवडा? | ABP Majha

आठवड्यातून दोन दिवसांची सुट्टी तुम्हा- आम्हाला सगळ्यांनाच हवी असते. काहींना ती मिळते तर काही कायमच या सुट्टीच्या प्रतिक्षेत राहतात. पण आता शाळकरी मुलं आणि गुरुजींची ही प्रतिक्षा संपण्य़ाची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ  आता राज्यभरातल्या शाळांनाही शनिवार-रविवार सुट्टी देण्याचा सरकारचा विचार असल्याचं कळतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola