Special Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?
Continues below advertisement
Special Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?
सध्या सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या मंदिर-मशिदीच्या विधानावरुन वाद वाढवण्याचा प्रयत्न होतोय.. कुंभमेळ्यात त्याचे पडसाद उमटणार अशी स्थिती आहे. भागवत जी सूचक विधानं करत असतात त्याने मोदींची अडचण होऊ शकते असं भाजपमधील काहींचं मत आहे.. तर साधुसंताच्या आडून गुजरात लॉबी भागवतांचा विरोध करतेय असा आरोप संघ समर्थकांकडून केला जातोय. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नाते आजही घट्ट आहे का असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement