Special Report | राज्यातील व्यापारी संघटनांचा 'हा' महत्वपूर्ण निर्णय | ABP Majha
Continues below advertisement
राज्यात विविध कारणांसाठी सातत्यानं बंद पुकारले जातात. त्यात सहभागी होण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन, वेळप्रसंगी दमदाटी केली जाते. पण आता राज्यातील व्यापारी अशा कुठल्याही बंदमध्ये सहभागी होणार नाहीत. तसा ठरावच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने मांडलाय.... त्यातच उद्या बहुजन क्रांती संघटनेकडून भारतबंदची हाक देण्यात आलीय. त्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांचा हा निर्णय खूप महत्वाचा आहे... व्यापाऱ्यांनी नेमका काय निर्णय घेतलाय आणि त्यामागं काय कारण आहे. पाहूया या रिपोर्टमधून
Continues below advertisement