![ABP News ABP News](https://vodcdn.abplive.in/2020/01/63f3a6c6f585855b376a6c28e2d86f64.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Special Report | महापुरानंतर सांगलीवर आता पाणीबाणी, 56 फुटांवरची कृष्णामाई 6 फुटांवर का आली? | ABP Majha
Continues below advertisement
एका संकटानं घर गेलं...संसार गेला.. आणि दुसऱ्या संकटानं पाणीबाणी.. सांगलीतला पूर तुम्हाला आठवत असेल... ज्या पुरामुळे 56 फुटावर गेलेली कृष्णामाई आज नियोजनशून्य पाण्यामुळे अवघ्या 6 फुटांवर आलीए,. सांगलीकरांवर कसं संकट कोसळलंय पाहुयात
Continues below advertisement