Konkan Tourism | नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटकांची गर्दी | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नववर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळाची निवड करतात... सुट्टीचा हंगाम सुरु असल्याने कोकणातील पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झालेले पाहायला मिळतायत.. पाहुयात..