Special Report | कोल्हापुरात गुटखा उत्पादनावरील कारवाईचा सावळा गोधळ

महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी असताना कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचे उत्पादन आणि विक्री केली गेली. यावेळी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून कारवाई केली आणि संबधित कारखानदाराला 119 कोटी शुक्ल भरण्याचे आदेश दिले. मात्र या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola