Special Report | सोमय्या vs शिवसेना | भूखंडाचं 'श्रीखंड' लाटणारं सरकार : किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत ट्वीट करत उत्तर दिलं आहे.