Special Report : कास पठाराच्या पर्यटनात नाईट सफारीचीही भर पडणार, प्राणीप्रेमींचा मात्र यावर आक्षेप

Continues below advertisement

सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील नावाजलेलं पर्यटन स्थळ म्हणजे सातारा जिल्ह्यातील कास पठार. या कास पठाराला युनोस्कोने जागतिक दर्जा दिलाय. त्यामुळे कास पठाराला एक पर्यटन स्थळ म्हणून जागतिक स्तरावर ओळख मिळाली. पण याच कास पठाराच्या पर्यटनात आता नाईट सफारीचीही भर पडणार आहे. त्यामुळे कास पठारावरची शांतता, सौंदर्य रात्रीही अनुभवता येणार आहे. पण दुसरीकडे प्राणीप्रेमींनी मात्र यावर आक्षेप घेतलाय. पाहुयात....  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram