Special Report | तृतियपंथीयांच्या स्वप्नाच्या बंदल्यात गृहप्रवेश, संकुचित वृत्तीला सडेतोड उत्तर देणारी कथा | ABP Majha
सामाजाकडून तृतियपंथीय नेहमीच डावलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण सर्व सामाजातील घटकांना हेवा वाटावा अशी वास्तू तृतियपंथीय घटकातील रंजीता आणि त्यांच्या मंडळींनी जालना शहरात निर्माण करुन दाखवलीय... पाहूयात यावरीलच एक रिपोर्ट...