Special Report | घरात साठवा आणि शाळेत पाठवा; प्लॅस्टिक निर्मूलनाचा बदनापूर पॅटर्न

Continues below advertisement
पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याच्या निर्मूलनाचा प्रश्न सध्या गंभीर बनत चाललाय.. मात्र हाच प्रश्न जालना जिल्ह्यातील बदनापूर नगर पंचायतीने अत्यंत सोप्या पद्धतीने सोडवलाय.. प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घरात साठवा..! शाळेत पाठवा..!
हा उपक्रम सध्या राबवला जातोय.. पाहुयात पर्यावरणाच्या रक्षणसाठीचा प्लॅस्टिक मुक्तीचा हा अनोखा उपाय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram