Special Report : पवारांच्या घरावरच्या हल्ल्याचा कट, सदावर्तेंच्या इमारतीच्या टेरेसवर शिजला?

Special Report :   शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा कट वकिल गुणरत्न सदावर्तेंच्या टेरेसवर शिजला का? असा संशय पोलिसांनी आहे..  सदावर्तेंच्या इमारतीच्या टेरेसवरील बैठकीचं सीसीटीव्ही फुटेज माझाच्या हाती लागलंय.. 8 एप्रिलला शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला होता.. तर 7 एप्रिलचं सदावर्तेंच्या टेरेसवरील बैठकीचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलंय.. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होताय़त... पाहुयात.. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola