Special Report | सीएए, जोएनयू प्रकरणावर फादर फ्रान्सिस दिब्रिटोंचं परखड मत | ABP Majha
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंनी सीएए, जेएनयू प्रकरणावर परखड मत मांडताना, केंद्र सरकारच्या चुकांवर अचूक बोट ठेवलंय... पाहुयात संमेलनाध्यक्षांनी राजाला अर्थात सरकारला काय सल्ला दिलाय ते..