Raj Thackeray | 'हिंदुहृदयसम्राट' म्हणण्यास राज ठाकरे यांचा नकार का? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

राज ठाकरेंच्या मनसेनं भगवीकरणाकडे वाटचाल सुरू केल्यावर सोशल मीडियासह विविध स्तरावर राज ठाकरेंना हिंदूहृदयसम्राट म्हणू लागले. मात्र आज झालेल्या बैठकीत मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका, अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्यात, पाहूयात त्यावरचा सविस्तर रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola