Special Report : जहांगीरपुरीत झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर दिल्ली महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई

Special Report :  जहांगीरपुरीत झालेल्या हिंसाचारानंतर आज सकाळी उत्तर दिल्ली महापालिकेनं इथे  अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू केली. आणि जहांगीरपुरी भागातील अनेक घरं, मंदिर, मशीद या साऱ्यांचीच अतिक्रमणं तोडली.. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर हे तोडकाम थांबवण्यात आलं... आज सकाळी ही कारवाई सुरू झाल्यानंतर त्वरित याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola