Special Report On Corona Vaccination | डोसचा डबलबार, त्यांनाच सूट मिळणार?
Continues below advertisement
लोकल सुरु करा, नाही तर आंदोलन करू असा थेट इशारा भाजपनं सरकारला दिलाय. लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न तुम्हा आम्हाला सर्वांनाच पडलाय पण येत्या महिन्यात लोकल सुरु झाली नाही तर लोकलवरून राजकीय लोकं भिडणार असं चित्र निर्माण झालंय. राज्यात ट्रेन कधी सुरु करायची यावर अद्याप निर्णय झाला नाही. नेत्यांमध्ये एकमत नाहीय पण सामान्य माणूस यात भरडला जातोय.
Continues below advertisement