Special Report on Cyber Crime | फेसबुक, इन्स्टाग्राम वापरताय? सावधान; तुमची फसवणूक होऊ शकते
Continues below advertisement
सध्याचं युग सोशल मीडियाचं आहे. या सोशल मीडियाच्या गुन्हेगारीचे सर्वाधिक प्रमाण हे सायबर गुन्ह्यांचे आहेत. या आधी बँकेतून कॉल करतोय असे म्हणत अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. मात्र आता या सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहेत तरुण, तरुणांना लैंगिक आमिष दाखवून त्यांची फसगत केली जातेय आणि ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातायत.
Continues below advertisement