Ration Shop | आता चिकन, मटण किंवा मासे रेशन कार्डवर? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

बुलेटिनच्या सुरुवात एक वेगळ्या मात्र तेवढ्याच महत्त्वाच्या बातमीनं... रेशन दुकानावर आतापर्यंत धान्य, साखर किंवा रॉकेलसाठी रांगा लागलेल्या आपण पाहिल्यात.. मात्र आता रेशन दुकानावर चिकन, मटण किंवा मासे खरेदी करण्यासाठी रांगा दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको.. कारण गरिबांना स्वस्तात प्रथिनयुक्त पदार्थ  विकण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकार या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करतंय... काय आहे हा प्रस्ताव पाहुयात सविस्तर रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola