Special Report | आरक्षणाशिवााय निवडणूक होऊ देणार नाही, भाजप ओबीसी मोर्चाचा सरकारला इशारा
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी , मराठा आणि अनुसूचित जाती जमातीचा विश्वासघात केला असून यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ देणार नाही अशी भूमिका भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी घेतली