Special Report | भंडाऱ्यातल्या मिरच्या दुबईच्या बाजारात, पाच मित्रांच्या स्टार्टअपमुळे शेतकरी सुखात | ABP Majha
भंडाऱ्यात काही महिन्यांपूर्वी पुणे-नागपूरचे पाच विद्यार्थी आले...त्यांनी इथल्या शेतीचं परिक्षण केलं...आणि इथेच सुरु केली एक शेतीत काम करणारी कंपनी..त्यांच्या पुढाकारानं इथल्या शेतकऱ्यांचा शेतमाल थेट दुबईच्या बाजारात पोहोचलाय़...पाहुयात या पाच मित्रांची सक्सेस स्टोरी..