Special Report | बाभळीच्या काट्यांवर झोपून जगाचं कल्याण होणार? भगवान बाबाची तपश्चर्या फळाला येणार? | ABP Majha
बाभळीच्या काट्यावर झोपून जगाचं कल्याण होऊ शकतं का? हा सवाल उपस्थित करण्यामागचं कारण आहे बीडच्या भगवान महाराजांनी सुरु केलेली तपश्चर्या. कोण आहेत हे भगवान बाबा आणि त्यांनी काय साधना सुरु केली आहे पाहुयात