Special Report :मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता अमृता फडणवीसांना टोमणा, टोमण्याला ट्विटरवरुन प्रत्युत्तर
गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ठाकरे कुटुंबावर ट्विटरवरुन हल्लाबोल करतायत... यावर आज मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता अमृता फडणवीसांना टोमणा मारला... अमृता यांच्या गाण्यावरुन मारलेल्या टोमण्याला पुन्हा अमृता यांनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिलं....
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv