Special Report | चिमुकल्याकडून शाळेत बळीराजावर कविता सादर... अन् त्याच रात्री पित्याची आत्महत्या
आता अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी...
मराठी भाषा दिनी भारजवाडी गावातल्या एका चिमुकल्यानं शेतकरी आत्महत्येवर एक कविता सादर केली...त्याच्या कवितेनं शाळेत उपस्थित असलेले सगळेच हेलावले...त्याच्या कवितेनं अनेकांना विचार करायला भाग पाडलं...पण त्याच्या कवितेच्या ओळी त्याच्याच वडिलांच्या मात्र कानी पडल्या नाहीत..
पाहुयात