Special Report | ऐन दिवाळीत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खवा जप्त

Continues below advertisement

कोल्हापुरात लाखो रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे...अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने कोल्हापुरातील तीन कंपनीवर एकूण चार ठिकाणी छापा टाकत भेसळयुक्त खवा आणि त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त केले आहेत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram