Special Report Nitesh Rane : फडणवीस साहेब नितेश राणेंना आवरा!
Continues below advertisement
Special Report Nitesh Rane : फडणवीस साहेब नितेश राणेंना आवरा!
नितेश राणे यांनी खळबळजनक व्यक्तव केलं आहे. पोलिसांची अश्या ठिकाणी तुमचे बदली करीन ज्या ठिकाणी तुमच्या बायकोच्या सुद्धा फोन लागणार नाही.. यावर बोलताना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की ठीक आहे ह्या सर्व प्रशासकीय बाबी आहेत परंतु गृहमंत्री पदी राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. नितेश राणे काही बोलले असतील.परंतु ते चुकीचे आहे. पोलिसांच्या काम पोलीस करतील.आपण राजकारणी आहोत त्यादृष्टीने आपण काम केलं पाहिजे असे वक्तव्य केले.
Continues below advertisement