Special Report Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक मतदार संघात निवडणुकीपूर्वी पैशांचा डाव
Special Report Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक मतदार संघात निवडणुकीपूर्वी पैशांचा डाव महाराष्ट्रात सध्या शिक्षक पदवीधर निवडणूक चर्चेत आहे... पण त्याहीपेक्षा वातवरण तापलंय ते, पैसे वाटपाच्या प्रकारांनी आणि आरोपांच्या फैरींमुळे... काही दिवसांआधीही सुषमा अंधारे यांनी पैसे वाटपाचा एक व्हिडीओ ट्वीट करत जोरदार आरोप केले होते... त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं