
Special Report Mahayuti : महायुतीत कोणत्या मतदारसंघात बंडखोरी? महायुतीत डोकेदुखी वाढली
Continues below advertisement
Special Report : महायुतीत कोणत्या मतदारसंघात बंडखोरी? महायुतीत डोकेदुखी वाढली
महायुतीत कोणत्या मतदारसंघात बंडखोरी झालीय.. पहा स्पेशल रिपोर्ट..
महायुतीत बंडखोरांनी डोकं वर काढलंय.. जालन्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटलीय.. जालना विधानसभेचं तिकीट अर्जुन खोतकर यांना मिळालंय... पण इथे भाजपचे दिग्गज नेते असलेल्या रावसाहेब दानवेंचे भाऊ भास्कर दानवे यांनीच बंडखोरी करत अर्ज भरलाय...
Continues below advertisement
Tags :
Special Report Marathi News Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 #Marathi News MahaYuti