Special Report Mahayuti Oath Ceremony  : महायुतीत कुणाचा स्ट्राईक रेट किती? कोण होणार मंत्री?

Continues below advertisement

Special Report Mahayuti Oath Ceremony  : महायुतीत कुणाचा स्ट्राईक रेट किती? राज्याच्या मंत्रीमंडळात कुणाला स्थान मिळणार यासाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळतेय. भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असल्यानं सर्वात जास्त मंत्रिपदं भाजपकडेच असतील. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काय? या दोन पक्षांमध्ये सध्या जास्तीत जास्त मंत्रीपद घेण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. पण ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याच्या खात्यात जास्त मंत्रीपदं अशी मागणीही काही नेत्यांनी केलीये. पाहूयात राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट... 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram