Special Report Lucky Hotel:रत्नागिरीत चर्चा नेत्यांच्या 'लकी हाॅटेलची', खरच हॉटेलमुळे निवडणुकीत विजय
Continues below advertisement
Special Report Lucky Hotel:रत्नागिरीत चर्चा नेत्यांच्या 'लकी हाॅटेलची', खरच हॉटेलमुळे निवडणुकीत विजय
लकी नंबर, लकी वस्तु, लकी व्यक्ती किंवा लकी ठिकाण अशी समजूत आपल्यापैकी अनेकांची असते. ती लकी गोष्ट मिळावी यासाठी अनेकजण प्रयत्नही करत असतात... मात्र, या सर्व गोष्टींमध्ये राजकारणी नेतेदेखील मागे नाहीत बरं का! रत्नागिरी- सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारासंघाचा खासदार होण्यासाठी काही नेत्यांना चक्क हॉटेलमधले रूम लकी वाटतायत... आणि त्या रूम्स बूक करण्यासाठी नेत्यांनी धावपळ केल्याचीही चर्चा रंगलीय...अर्थात, काहींना मनाप्रमाणे रूम्स मिळाले तर काहींना दुसऱ्याच रूम बूक कराव्या लागल्याची चर्चा रंगलीय...चला तर मग पाहुया नेत्यांसाठी निवडणुकीवेळी लकी ठरणाऱ्या रूम्सबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement