Special Report Lok Sabha Election : लोकसभेत नाराज नेत्यांमुळे महायुती, मविआची डोकेदुखी वाढली
Continues below advertisement
Special Report Lok Sabha Election : लोकसभेत नाराज नेत्यांमुळे महायुती, मविआची डोकेदुखी वाढली
लोकसभा निवडणुकीत नाराज नेत्यांमुळं महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढलीय.. कारण पालघरमध्ये तिकीट नाकारल्यानं महायुतीचे राजेंद्र गावित नाराज झाले आहेत.. तर नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या विजय करंजकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. पाहुयात एक रिपोर्ट
Continues below advertisement