Special Report : शरद पवारांच्या बारामतीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदाणी, पवारांकडून स्वागत
Special Report : बारामती म्हणजे पवारांचा बालेकिल्ला. याच बारामतीत अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती नेहमी भेट देत असतात. आजही बारामतीत जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी भेट दिली. निमित्त होतं शरद पवार इन्स्पायर्ड फेलोशिपच्या वितरणाचं. पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv