Special Report : गडचिरोलीत कुरखेडा येथील नागरिकांचा शहीद पोलिसांचं स्मारक बांधण्यासाठी संघर्ष सुरू

Special Report :  गडचिरोलीत कुरखेडा येथील नागरिकांचा शहीद पोलिसांचं स्मारक बांधण्यासाठी संघर्ष सुरू आहे.. विशेष म्हणजे हा संघर्ष नक्षलवाद्यांविरोधात नसून प्रशासनाविरोधात करावा लागतोय.. पोलीस प्रशासन आणि वनविभागाच्या फेऱ्यांमध्ये या स्मारकासाठीची परवानगी अडकलीय.. पाहुयात याविषयीचा हा रिपोर्ट..    

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola