Special Report Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीस काय म्हणाले ?
जयदीप मेढे
Updated at:
14 Sep 2024 09:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीस काय म्हणाले ?
एकनाथ खडसे... एकेकाळचे भाजपचे फायरब्रँड नेते.. कधीकाळी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेल्या खडसेंनी आपल्या मनातल्या भावनाकल्लोळाचं दर्शन अख्ख्या महाराष्ट्राला घडवलं.. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर त्यांनी फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले.. खडसेंच्या आरोपांवर फडणवीस आणि महाजनांनीही स्पष्टीकरण दिलंय.. पाहुयात एक रिपोर्ट