Special Report Congress Vs Uddhav Thackeray Shiv Sena : उद्धव ठाकरे उमेदवारांची यादी एडीट करणार?

Continues below advertisement

Special Report Congress Vs Uddhav Thackeray Shiv Sena : उद्धव ठाकरे उमेदवारांची यादी एडीट करणार?
मी तुमचा आभारी आहे  मला उद्धव ठाकरेंनी बोलवून घेतल होत  आमची चर्चा झाली मी याच ठिकाणी शिवसेनेचे बाळकडू घेतलय आयुष्यात मी कधी राजकारण केल नव्हती  मी यावेळी शिवसेनेची उमेदवारी मागीतली होती मला तुम्ही साथ दिलीय त्याबद्दल धन्यवाद मी पक्षासोबतच राहणार  मी नेहमीच समाज कारण करणार  निष्ठा काय असते हे मी सिद्ध केलय उद्धव ठाकरेंनी मला शब्द दिलाय की माझी दखल घेतली जाईल 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram