Special Report Varsha Gaikwad :काँग्रेसमधील नेत्यांमध्ये दुफळी? वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीला विरोध
abp majha web team
Updated at:
01 May 2024 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Varsha Gaikwad :काँग्रेसमधील नेत्यांमध्ये दुफळी? वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीला विरोध
उत्तर मध्य मुंबई मधून महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर काँग्रेस पक्षात एका गटाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं पाहिला मिळाले. इतकंच काय तर अनेक नेत्यांनी गुप्त बैठका घेऊन थेट वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध केलाय. शिवाय राज्यात मुस्लीम समाजाला एक ही जागा दिली नसल्याची खंत व्यक्त केलीय. पाहूयात...