Special Report Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी निवडणुकीतून माघार का घेतली ?
Continues below advertisement
Special Report Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी निवडणुकीतून माघार का घेतली ?
महायुतीत तीन पक्षांच्या रस्सीखेचीमध्ये अडकलेल्या जागांत नाशिकच्या जागेचा समावेश आहे. शिवसेनेच्या या परंपरागत जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीनं दावा सांगितल्यामुळं निर्णयच होत नव्हता. त्यामुळं छगन भुजबळ यांनी वैतागून निवडणुकीतूनच माघार घेतली. भुजबळांच्या या मोठ्या निर्णयामागं त्यांची नाराजी हे कारण सांगितलं जातंय. पण भुजबळांनी हा निर्णय कसा घेतला यावर चर्चा सुरु आहे. पाहू या एक रिपोर्ट..
Continues below advertisement
Tags :
Chhagan Bhujbal Mahayuti Special Report Maharashtra Politics Chhagan Bhujbal LOk Sabha Election 2024