Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे

Continues below advertisement

Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
हे ही वाचा..

जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघात सुरुवातीपासूनच पंडित आणि पवार कुटुंबीयांचा राजकीय दबदबा राहिला आहे. गेवराई (Georai) मतदारसंघात 1961 पासून पवार व पंडित या दोन कुटुंबीयांभोवतील विधानसभेचं राजकारण फिरलं आहे. आमदारकीची माळ आलटून पालटून या दोन घराण्यांकडेच राहिली आहे. यंदाही पवार आणि पंडित कुटुंब विधानसभेच्या मैदानात आहेत. मात्र, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा विचार केल्यास पंडित विरुद्ध पंडित असाच सामना येथे होत आहे. तर, विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर विजयी झालेल्या लक्ष्मण पवार (Laxamn pawar) यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी लक्ष्मण पवारांबाबत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याने मतदारसंघात राजकीय स्थित्यंतरे वेगळीच पाहायला मिळाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram