Special Report : औरंगाबादकरांचा घसा कोरडा, शहारात ८ दिवसात एकदा पाणी तेही ४५ मिनिटं, स्पेशल रिपोर्ट
जायकवाडी धरणात मुबलक पाणी तरीही औरंगाबाद शहारात ८ दिवसात एकदा पाणी तेही ४५ मिनिटं..त्यामुळे औरंगाबादकरांना पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं आहे . शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी योजनांचं भूमिपूजन होतं पण त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादकरांचा घसा कोरडा आहे. पाहुयात हा रिपोर्ट