Anil Parab Special Report : अनिल परबांचा फोन उलगडणार न झालेल्या युतीचं रहस्य, केसरकरांचा गौप्यस्फोट

Continues below advertisement

Anil Parab Special Report : खासदार राहुल शेवाळेंच्या युतीबाबतच्या गौप्यस्फोटानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीदेखील ठाकरेंवर आरोपांचे बाण सोडलेत.. युतीसाठी ठाकरे आणि फडणवीसांची फोनाफोनी झाल्याचाही नवा गौप्यस्फोट केसरकरांनी केलाय.. पाहुयात युतीबाबत आरोप-प्रत्यारोपांचा हा रिपोर्ट.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram