Supriya Sule on Ajit Pawar : अजित पवार नव्हे अमिताभ?, ताईंची दादांवर स्तुतीसुमने Special Report

Continues below advertisement

अजित पवार नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात. एक घाव दोन तुकडे करण्याची त्यांची वृत्ती, सडेतोड वक्तव्य आणि माणूस कामात वाघ. आता अशा अजितदादांची तुलना कोणाशी होऊ शकते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सुप्रिया सुळेंनी याचं उत्तर दिलंय, त्यांनी अजितदादांची तुलना डायरेक्ट बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलीय. ताईंनी दादांबद्दल काय म्हटलंय पाहूया या रिपोर्टमधून...


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram