Maharashtra Weather Update : नैऋत्य मोसमी वारे आज केरळमध्ये दाखल होणार : ABP Majha
आज मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस. हवामान खात्याचा इशारा, विदर्भात उद्या उष्णतेच्या लाटेचा अंदाज. मान्सूनचं आगमन विलंबानं, नैऋत्य मोसमी वारे आज केरळमध्ये दाखल होणार.