Sonia Gandhi : भारत जोडो यात्रेत सोनिया गांधींचा सहभाग, दीर्घ काळानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित
Continues below advertisement
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आज हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी झाल्यात.. आजारपणामुळे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर असलेल्या सोनिया गांधी दीर्घ कालावधीनंतर आज सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या कर्नाटकातील मंड्या इथं आज राहुल गांधी यांची पदयात्रा पोहचतेय.
Continues below advertisement