Sharad Pawar यांना दुहेरी धक्क्याची शक्यता, Sonia Duhan आणि धीरज शर्मा साथ सोडणार असल्याची चर्चा

Sharad Pawar यांना दुहेरी धक्क्याची शक्यता, सोनिया दुहानही साथ सोडणार असल्याची चर्चा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सोनिया दुहानही राजीनामा देण्याची शक्यता, सोनिया दुहान अजित पवार गटात प्रवेश गटात प्रवेश करणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला खिंडार.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पाठोपाठ युवतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर?  धीरज शर्मा यांच्यासोबत सोनिया दुहान देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. पूर्ण लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी पक्षापासून अंतर राखल्याची चर्चा. सोमवारी मुंबईतील गरवारे क्लब येथे पक्ष प्रवेश होण्याची शक्यता. त्यामुळे आता शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असून शकतो.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola