Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीची राम कदमांच्या दहीहंडीला हजेरी, गोविंदाच्या योगानं वेधलं लक्ष
abp majha web team
Updated at:
27 Aug 2024 10:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीची राम कदमांच्या दहीहंडीला हजेरी, गोविंदाच्या योगानं वेधलं लक्ष
सर्व मराठी कलाकार आहेत मुंबईत मराठी माणसे संपत चालली असताना आज ही दहीहंडी आयोजित केलीय संस्कृती टीकायला हवी तर हे उत्सव व्हायला हवेत ऑन महिला सुरक्षा देशभरात ही परिस्थिती आहे. फक्त राज्यातच नाही देशभरात कायदे होऊन क्रांती घडायला हवी कायदे बदलले नाही तर क्रांती घडणार नाही लवकरात लवकर कारवाई व्हायला हवी एक कुठला तरी मोठा निर्णय घेतल्या शिवाय बदल घडणार नाही