Somnath Kashid : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांचा राजीनामा त्वरीत घ्यावा - काशिद

Continues below advertisement

Somnath Kashid : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांचा राजीनामा त्वरीत घ्यावा - काशिद छगन भुजबळांकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, भुजबळांच्या मेळाव्यावर बंदी घालण्यात यावी, बारा बलुतेदार ओबीसी नेते सोमनाथ काशिद यांची मागणी, तर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी भुजबळांचा राजीनामा स्वीकारावा, अशीही काशीद यांची मागणी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram