Devendra Fadnavis: कधी माईक खेचतात, कधी चिठ्ठी देतात ABP Majha

Continues below advertisement

मनसे आणि भाजपमधल्या वाढत्या जवळिकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्री शिंदेसोबतचा दुरावा दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. पण त्यामागे निव्वळ सदिच्छा आहेत की, मंत्रिपदासाठीची फिल्डिंग याविषयी राजकीय चर्चा सुरु आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram