Kirit Somaiya Dapoli :सोमय्या खेडमध्ये पोहोचल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक, परबांविरोधात घोषणाबाजी

Continues below advertisement

अनिल परबांच्या कथित रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झालेत.. 
प्रतिकात्मक हातोडा घेऊन सोमय्या दापोलीच्या दिशेनं रवाना झालेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram