solar Eclipse | खगोलप्रेमींनी दुर्बिणीतून पाहिलं सूर्यग्रहण | ABP Majha

चालू वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आज झालं. सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी सूर्यग्रहणास सुरुवात झाली तर. ग्रहणामध्य सकाळी 9 वाजून 22 मिनिटांनी झाला  कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील काही भागांत कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळालं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola