Solapur Ujani Dam Issue : उजनीचं पाणी बारामती, इंदापूरला देण्यावरुन वातावरण तापलं ABP Majha
Continues below advertisement
सोलापुरात उजनीचं पाणी पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. उजनी धरणातील पाणी बारामती आण इंदापूर देण्यावरुन वातावरण तापलंय. लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला सोलापुरातील शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध दर्शवलाय. तसंच उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने कालपासून आंदोलनही सुरु केलं. आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात आरती करण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापुरात उजनीचा पाणीप्रश्न पेटणार आहे. +
Continues below advertisement