Solapur : उजनीच्या पाणीप्रश्नावरुन आंदोलन करण्याआधी आपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

उजनीच्या पाणीप्रश्नावरुन आंदोलन करण्याआधी आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पोस्टरला अभिषेक करुन आंदोलन करण्यात येणार होते. मात्र आंदोलनाआधी आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरातून ताब्यात घेतलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola